संतापजनक! मागासवर्गीय समाजातील १० वर्षांच्या चिमुकलीवर मंदिरात लैंगिक अत्याचार; दोन नराधमांच्या कृत्याने संताप

10-Year-Old Girl Assaulted Inside Mathura Temple : मथुरेत १० वर्षांच्या मुलीवर दोन नराधमांनी मंदिरात बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून परिसरात संतापाचे वातावरण आहे.
Mathura Temple Case

Mathura Temple Case

esakal

Updated on

मथुरा (उत्तर प्रदेश) : येथील मागासवर्गीय समाजातील (Backward Class Community) अवघ्या १० वर्षांच्या चिमुकलीवर दोन नराधमांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी मगोर्रा पोलिस ठाणे हद्दीतील एका गावात घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com