
लखनौ : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बसपच्या सध्याच्या राजकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर बसप प्रमुख मायावती यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले. दिल्ली विधानसभेची नुकतीच झालेली निवडणूक काँग्रेसने भाजपची ‘बी’ टीम म्हणून लढविली, असा आरोपी त्यांनी ‘एक्स’वरुन केलेल्या पोस्टद्वारे केला.