

Police investigate a shocking crime scene in Meerut after a 17-year-old Agniveer aspirant allegedly shot and killed his aunt inside their home following a family dispute.
esakal
उत्तरप्रदेशातील मेरठमध्ये एक हादरवणारी घटना समोर आली आहे. १७ वर्षीच्या पुतण्याने त्याच्या ३२ वर्षीय चुलतीची गोळ्या घालून हत्या केली. घटनेनंतर आरोपी स्वत: पोलिस ठाण्यात पोहोचला. पोलिसांनी आरोपींकडून एक पिस्तूल आणि रिकामे काडतुसे जप्त केली.