Nan Khatai City: चहा-कॉफीची रंगत वाढवणारी 'गरीबांची मिठाई' कशी झाली जगप्रसिद्ध? मेरठच्या सुप्रसिद्ध नानखटाईची पाहा रंजक गोष्ट

Why Meerut is Known as ‘Nan Khatai City’: उत्तर प्रदेशातील मेरठ शहर ‘नानखटाई सिटी’ म्हणून प्रसिद्ध असून येथील पारंपरिक नानखटाई देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करते.
Nan Khatai City

Nan Khatai City

esakal

Updated on

चहाच्या कपाची वाफ आणि सोबत कुरकुरीत बिस्कीट किंवा नानखटाई असेल तर संध्याकाळची मजा काही वेगळीच असते. लहानपणी रस्त्यावरून जाणाऱ्या ठेल्यावरून गरमागरम नानखटाई खाण्याची आठवण प्रत्येकाच्याच मनात कुठेतरी दडलेली असते. उत्तर प्रदेशातील मेरठ हे शहर अशाच एका बालपणीच्या आठवणीला जागतिक स्तरावर जिवंत ठेवून आहे. मेरठला देशात 'नानखटाईचे शहर' (Nan Khatai City) म्हणून ओळखले जाते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com