मेरठ (उत्तर प्रदेश) : मेरठ जिल्ह्यातील जानी पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या एका धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. स्वतःच्या दोन मुलांनी सुनेच्या मदतीनेच वडिलांची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करून पुढील चौकशी सुरू केली आहे.