

Meerut Travel
sakal
उत्तर प्रदेशातील मेरठ शहराचे नाव काढले की अनेकांना फक्त इथल्या कैची उद्योगाची आठवण येते. पण तुम्हाला माहीत आहे का, हे शहर रामायण आणि महाभारत काळातील अनेक गुपिते स्वतःमध्ये जपून आहे? जर तुम्ही इतिहासाचे चाहते असाल, तर मेरठमधील ही ठिकाणे पाहिल्यानंतर तुम्हाला परदेशातील लोकेशनही फिकी वाटू लागतील.