

Vertical Split in Another Party Ahead of Elections! 8 Out of 12 MLAs Join BJP Camp; Assembly Equations Changed!
Sakal
निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकारणात आणखी एका प्रादेशिक पक्षात मोठी आणि अनपेक्षित फूट पडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सत्ताधारी आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टीच्या (UDP) १२ पैकी तब्बल ८ आमदारांनी बंडखोरी करत भारतीय जनता पक्षात (BJP) अधिकृत प्रवेश केला आहे.