Priyank Kharge’s Strong Attack on RSS and BJP
esakal
बंगळूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) हा दैत्यासारखा असून भाजप हा त्या दैत्याची सावली आहे. सावलीशी लढण्यापेक्षा दैत्याशीच लढले पाहिजे, अशी घणाघाती टीका मंत्री प्रियांक खर्गे (Priyank Kharge) यांनी केली. बंगळुरातील गांधी भवन येथे आयोजित पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.