Maharashtra politics : उपमुख्यमंत्री अजित पवारांना अर्थ खाते मिळाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी गृह खात्याची मागणी केली आहे. यामुळे खातेवाटपाचा तिढा अधिक गुंतागुंतीचा झाला आहे.
नागपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ खाते दिले जातेय तर आम्हाला गृह खाते का देत नाही? या मागणीवर अडून बसलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रश्नाचे उत्तर भाजपकडे नसल्याने खातेवाटपाचा तिढा अधिकच क्लिष्ट झालेला आहे.