संतापजनक! अल्पवयीन दलित मुलीवर उच्च जातीच्या 14 पुरूषांनी सलग दोन वर्षे केला लैंगिक अत्याचार; आठ महिन्यांची राहिली गर्भवती
Andhra Pradesh Crime : आंध्र प्रदेशातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका अल्पवयीन दलित मुलीवर १४ पुरूषांनी सलग दोन वर्षे लैंगिक अत्याचार केले.
Andhra Pradesh Crime : आंध्र प्रदेशातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका अल्पवयीन दलित मुलीवर १४ पुरूषांनी सलग दोन वर्षे लैंगिक अत्याचार केले. यामुळे १५ वर्षांची मुलगी गर्भवती (Pregnant Girl) राहिली आणि आता ती रुग्णालयात दाखल आहे.