Mirzapur Lal Pedha: जर्मनीपर्यंत गाजतोय मिर्झापूरचा 'लाल पेढा'! शिल्पा शेट्टीलाही आवरला नाही मोह, जाणून घ्या रेसिपी

mirzapur lal pedha

mirzapur lal pedha

sakal

Updated on

उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील विंध्याचल परिसरातील प्रसिद्ध लाल पेढा आता देश-विदेशात ओळख निर्माण करत आहे. विंध्यवासिनी देवीच्या दर्शनासाठी येणारे लाखो भाविक प्रसाद म्हणून हा पेढा आवर्जून खरेदी करतात. अलीकडेच अभिनेत्री शिल्पा शेट्टीनेही विंध्यवासिनी देवीचे दर्शन घेतल्यानंतर स्थानिक पंडांकडून लाल पेढा खरेदी करून त्याची प्रशंसा केली. या पेढ्याचे सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्व लक्षात घेऊन उत्तर प्रदेश सरकारने 'एक जिल्हा, एक व्यंजन' उपक्रमात त्याचा समावेश केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com