Iran Missile Attack: सततच्या हल्ल्यांमुळे तणाव कायम; इराणकडून आखाती देशांवर क्षेपणास्त्र हल्ले, शस्त्रसंधी नाहीच!

Middle East conflict intensifies with Iran strikes: इराणच्या हल्ल्यांमुळे आखाती देशांमध्ये तणाव वाढला; तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ
Gulf Under Fire: Iran’s Missile Strikes Keep Region on Edge

Gulf Under Fire: Iran’s Missile Strikes Keep Region on Edge

sakal

Updated on

तेहरान: इराणने मंगळवारी इस्राईल आणि आखाती देशांवर पुन्हा क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले चढवले. या सततच्या हल्ल्यांमुळे पश्चिम आशियातील तणाव वाढला असून जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. विशेषतः आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांच्यात आज दूरध्वनीवरून चर्चा झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com