Jammu Kashmir News : जम्मू-काश्मिरचे आमदार पहिल्या वेतनाच्या प्रतीक्षेत
जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात निवडणुकीनंतर सरकार स्थापन होऊन दोन महिने उलटले तरी विधानसभेत नव्याने विजयी झालेले आमदारांना त्यांच्या पहिल्या वेतनाची प्रतीक्षेत आहेत.
श्रीनगर - जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात निवडणुकीनंतर सरकार स्थापन होऊन दोन महिने उलटले तरी विधानसभेत नव्याने विजयी झालेले आमदारांना त्यांच्या पहिल्या वेतनाची प्रतीक्षेत आहेत.