

Char Dham Yatra to Go Phone-Free Amid Reel Culture Concerns
Sakal
चारधाम यात्रेची मर्यादा आणि शांतता अबाधित राखण्यासाठी उत्तराखंड सरकारने यावर्षी कडक पावले उचलली आहेत. शनिवारी ऋषिकेश येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत गढवाल आयुक्त विनय शंकर पांडेय आणि गढवाल आयजी राजीव स्वरूप यांनी यात्रेच्या नियोजनाचा आढावा घेतला.