Narendra Modi cabinet meeting: मोठी बातमी! मोदी सरकार 'या' राज्याचे नाव बदलणार... कॅबिनेट बैठकीत घेणार महत्त्वाचा निर्णय

Modi cabinet decision today : केंद्र सरकार आज कॅबिनेट बैठकीत केरळचे अधिकृत नाव ‘केरळम’ करण्यावर शिक्कामोर्तब करणार; विधानसभा ठरावानंतर महत्त्वाचा टप्पा
narendra modi and amit shah

narendra modi and amit shah

esakal
Updated on

नवी दिल्ली: केंद्र सरकारने केरळ राज्याचे अधिकृत नाव ‘केरळ’ वरून ‘केरळम’ असे बदलण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. आज मंगळवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी केंद्राकडून उचलले जाणारे हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com