
मंदिरांवर मशिदी बांधल्या गेल्याचा दावा करणाऱ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत सबुरीचा सल्ला देत आहेत; या वादंगांमुळे जर परिस्थिती हाताबाहेर गेली तर भाजप सरकारला कायदा आणि सुव्यवस्था राखणे कठीण होऊन बसेल, या जाणीवेतून हा सबुरीचा सल्ला देण्यात आला आहे.