Delhi Politics : दिल्ली विधानसभेच्या उपाध्यक्षपदी आमदार मोहनसिंह बिष्ट यांची वर्णी?
Political News : दिल्ली विधानसभेच्या उपाध्यक्षपदी आमदार मोहनसिंह बिष्ट यांची निवड निश्चित मानली जात आहे. गुरुवारी मुख्यमंत्री रेखा गुप्ता त्यांचा निवडीसाठीचा प्रस्ताव सभागृहात मांडणार आहेत.
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या उपाध्यक्षपदी आमदार मोहनसिंह बिष्ट यांची निवड निश्चित मानली जात असून मुख्यमंत्री रेखा गुप्ता या गुरुवारी त्यांच्या निवडीबाबतचा प्रस्ताव सभागृहात मांडणार आहेत.