Madhya Pradesh Chief Minister: वाराणसीत मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या हस्ते गोवर्धनधारी मंदिराचे लोकार्पण

MP Chief Minister Mohan Yadav Inaugurates Varanasi Temple: गोवर्धनधारी मंदिराच्या लोकार्पणासाठी मुख्यमंत्री मोहन यादव वाराणसीत
Varanasi Govardhandhari Temple Inaugurated by Madhya Pradesh Chief Minister Dr Mohan Yadav

Varanasi Govardhandhari Temple Inaugurated by Madhya Pradesh Chief Minister Dr Mohan Yadav

esakal

Updated on: 

वाराणसी : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी वाराणसीतील नमो घाटावर आयोजित अखिल भारतीय गोवर्धन पूजेत सहभाग घेतला. यावेळी त्यांच्या हस्ते नवनिर्मित गोवर्धनधारी मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. भगवान श्रीकृष्णांचा पाच हजार वर्षांचा इतिहास धर्म, सत्य आणि संकटांशी संघर्ष करण्याची प्रेरणा देणारा आहे, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

Loading content, please wait...