COVID19 : देशात पुन्हा कोरोनाची वाढ, पण लक्षणे सौम्य : आरोग्य मंत्रालय"

India Corona : दिल्लीसह महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, तेलंगणा या राज्यांमध्ये कोरोनाचे सौम्य लक्षणांसह रुग्णसंख्या वाढत असून सध्या देशात एक हजार नऊ सक्रिय रुग्ण आहेत.
COVID19
COVID19 Sakal
Updated on: 

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीसह कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ, तमिळनाडू, तेलंगण या राज्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली असल्याचे स्पष्ट झाले. आरोग्य मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार देशात कोरोनाचे एक हजार नऊ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण संख्येत वाढ होत असली तरी त्यांच्यातील लक्षणे सौम्य असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com