पुण्यात टिकटॉक स्टारची आत्महत्या ते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण, ठळक बातम्या क्लिकवर

सकाळ वृत्तसेवा
Monday, 22 February 2021

अमेरिकेच्या मिसौरी राज्याच्या अमेरिकन लीजन क्लबमध्ये रविवारी झालेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू. अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर देवगड फाट्याजवळ (ता. नेवासा) कार आणि खासगी आराम बसमध्ये भीषण अपघात

नवी दिल्ली : टिकटॉक स्टार व लेखक समीर गायकवाड याची आत्महत्या. पूर्व मॅक्सिकोमध्ये विमान अपघातात कमीतकमी 6 सैनिकांचा मृत्यू. पालकमंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. अमेरिकेच्या मिसौरी राज्याच्या अमेरिकन लीजन क्लबमध्ये रविवारी झालेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू. अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर देवगड फाट्याजवळ (ता. नेवासा) कार आणि खासगी आराम बसमध्ये भीषण अपघा

पुणे:  टिकटॉक स्टार व लेखक समीर गायकवाड याने रविवारी (ता 21) सायंकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली वाचा सविस्तर

मॅक्सिको सिटी- पूर्व मॅक्सिकोमध्ये विमान अपघातात कमीतकमी 6 सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.वाचा सविस्तर

नाशिक : आता पालकमंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: याबद्दल माहिती दिली आहे. वाचा सविस्तर

वॉशिंग्टन- अमेरिकेच्या मिसौरी राज्याच्या अमेरिकन लीजन क्लबमध्ये रविवारी झालेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. शिवाय 4 जण जखमी झाले आहे. वाचा सविस्तर

मुंबई - बिग बॉसच्या 14 व्या सीझनच्या अंतिम स्पर्धेतील विजेता कोण असणार यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. वाचा सविस्तर

राज्यभरात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढल्याने सोमवारी 22 फेब्रुवारी रोजी मुंबईतील वरळी येथील नेहरू सेंटरमध्ये होणारा उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा 'उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @ मुंबई' हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. वाचा सविस्तर

अहमदनगरः अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर देवगड फाट्याजवळ (ता. नेवासा) कार आणि खासगी आराम बसमध्ये भीषण अपघात झाला आहे.वाचा सविस्तर

आपल्या दमदार अभिनयासाठी व बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे अभिनेते अनुपम खेर हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. त्यांनी नुकताच पोस्ट केलेला एक फोटो पाहून, वय हा केवळ आकडा आहे, असं तुम्हीसुद्धा म्हणाल.वाचा सविस्तर

पचखेडी (जि. नागपूर) : ‘घेणाऱ्याने घेत रहावे, देणाऱ्याने देत राहावे
घेता घेता एक दिवस घेणाऱ्याने देणाऱ्याचेच हात घ्यावे!’ 
कविवर्य विंदा करंदीकर यांच्या कवितेतील ओळींप्रमाणे शेतीच्या पडत्या काळातही ‘दात्या’ने शेतीतून साठ कुटुंबांच्या आजच्या काळाच चुली पेटविल्या. वाचा सविस्तर

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्रीपासून संचारबंदी जाहीर वाचा सविस्तर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Morning News Updates the suicide of Tiktok star in Pune to Chhagan Bhujbal corona infection