Uttarakhand Tourism : उत्तराखंडला भेट देणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आदि कैलासला भेट देणे होणार सोपे
Uttarakhand Government : उत्तराखंड सरकार आणि आयटीबीपी यांच्यातील सामंजस्य करारामुळे आदि कैलास आणि ओम पर्वत यासारख्या ठिकाणांपर्यंत पोहोचणे सोपे होईल. हेलीकाॅप्टर सेवेद्वारे पर्यटकांसाठी सोय आणि दुर्गम गावांसाठी आपत्कालीन सेवा प्रदान केली जाईल.