MP: पगार हवाय? मग वेळेवर ऑफिसला या! मुख्यमंत्र्याचा कडक इशारा; १० ते ६ ड्युटी आता अनिवार्य!

Mohan Yadav: मध्य प्रदेश सरकारची नवीन ड्युटी वेळा: सकाळी १० ते संध्याकाळी ६ सर्व कर्मचाऱ्यांसाठी अनिवार्य. मुख्यमंत्र्यांचे कडक निर्देश, गैरहजेरीवर कारवाई; जनतेच्या कामांची वेळेत पूर्तता सुनिश्चित करण्यासाठी विशेष तपासणी पथके नियुक्त.
MP

MP

sakal

Updated on

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी प्रशासकीय कामात सुसूत्रता आणण्यासाठी आणि जनतेची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी कडक पवित्रा घेतला आहे. सरकारी कार्यालयांमध्ये उशिरा येणाऱ्या आणि वेळेपूर्वीच पळ काढणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध आता थेट कारवाईची टांगती तलवार असणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com