मुलाने प्रेमविवाह केल्याच्या रागातून वृद्ध वडिलांना अमानुष मारहाण, लघवीही पाजली...

Elderly Man Assaulted Over Son’s Love Marriage : मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यात ही घटना घडली असून, या प्रकरणी मुलीच्या नातेवाईकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Elderly Man Assaulted Over Son’s Love Marriage

Elderly Man Assaulted Over Son’s Love Marriage

esakal

Updated on

मुलाने प्रेमविवाह केल्याच्या रागातून त्याच्या वृद्ध वडिलांना निर्घृणपणे मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढंच नाही, तर त्यांना जबरदस्तीने लघवी पाजल्याचाही आरोप करण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यात ही घटना घडली असून, या प्रकरणी मुलीच्या नातेवाईकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com