MP Tourism: टायगर कॉरिडॉर आता होणार 'फोर लेन'! ईको टुरिजमला फायदा; वन्यजीवांसाठी ११ विशेष अंडरपास आणि ओव्हरपास बांधले जाणार

Overview of the Tiger Corridor Project: मध्यप्रदेश टायगर कॉरिडॉर फोर लेन, ११ अंडरपास आणि ओव्हरपास, वन्यजीव संरक्षण, ईको टुरिजम वाढ, पर्यटन व स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत.
MP Tourism

MP Tourism

esakal

Updated on

मध्यप्रदेशच्या रस्ते विकास आणि वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. इटारसी-बैतूल सेक्शनमधील २२ किमी लांब टायगर कॉरिडॉर आता 'फोर लेन' (चौपदरी) होणार असून, यासाठी ७५८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com