Rural Tourism: सासू-सून मिळून चालवतायत Homestay! चुलीवरचं जेवण अन् ग्रामीण पाहुणचार; महिलांनी ग्रामीण पर्यटनाला दिली नवी दिशा

Homestays in Madhya Pradesh’s Chhindwara district are offering traditional food, folk culture and authentic village life while creating new paths to economic independence.
women run home stay in madhya pradesh

women run home stay in madhya pradesh

esakal

Updated on

सासू-सून, आई-लेक किंवा जाऊ-जाऊ यांच्यातील नात्यांकडे अनेकदा मतभेदांच्या चष्म्यातून पाहिले जाते. मात्र, मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील महिलांनी याच कौटुंबिक नात्यांना आर्थिक प्रगतीचे माध्यम बनवले आहे. एकमेकींना साथ देत या महिला होम-स्टे चालवत असून, त्यातून ग्रामीण पर्यटनाला नवी दिशा मिळत आहे.

धूसावानी गावातील मनेशी धुर्वे आणि अलका धुर्वे या सास-सुनेची जोडी तसेच सावरवानी येथील मालती यदुवंशी आणि त्यांच्या सासू शारदा यदुवंशी पर्यटकांचे स्वागत आणि आदरातिथ्याची जबाबदारी एकत्रितपणे सांभाळत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com