

MSP Hike for 14 Kharif Crops Gives Major Relief to Farmers
esakal
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने २०२६-२७ च्या विपणन हंगामासाठी १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमती (एमएसपी) मध्ये वाढ करण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य आणि हमीभाव मिळण्यास मदत होणार आहे.