

Mukhyamantri Yuva Udyami
sakal
मुजाहिद शेख यांची ही कहाणी उत्तर प्रदेशातील लाखो तरुणांसाठी एक आशेचा किरण ठरली आहे.
मुजाहिद यांचे कुटुंब पूर्णपणे शेतीवर अवलंबून होते. शेतीतून मिळणारे तुटपुंजे उत्पन्न आणि वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे ते मानसिकदृष्ट्या खचले होते. आर्थिक तंगीमुळे त्यांनी आयुष्यातील ३ वर्षे प्रचंड नैराश्यात (Depression) घालवली. समाजाची बोलणी आणि उपेक्षेमुळे त्यांचा आत्मविश्वास पूर्णपणे ढासळला होता.