Uttarakhand: 'हे' पहाडी मीठ आहे आरोग्याची खाण! उन्हाळ्यात वजन कमी करण्यासोबतच त्वचेला मिळेल नैसर्गिक चमक; जाणून घ्या फायदे!

Beauty Benefits: Natural Glow and Skin Care: उत्तराखंडमधील मुनस्यारीचे शुद्ध काळे मीठ हे आरोग्य आणि सौंदर्यासाठी उपयुक्त आहे. पचन सुधारते, वजन कमी होते, त्वचेला नैसर्गिक चमक मिळते आणि डिहायड्रेशन टाळण्यास मदत करते.
Uttarakhand

Uttarakhand

esakal

Updated on: 

उत्तराखंडच्या निसर्गरम्य दऱ्याखोऱ्यांतून मिळणारा एक अनमोल ठेवा म्हणजे मुनस्यारीचे 'शुद्ध काळे मीठ'. डारमा व्हॅली आणि तिबेट सीमा भागातून मिळणारे हे नैसर्गिक मीठ सध्या आरोग्यासोबतच सौंदर्यासाठीही चर्चेत आले आहे. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासोबतच हे मीठ पचन आणि त्वचेसाठी 'वरदान' मानले जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com