Babari Masjid Cash Collection
esakal
मुर्शिदाबाद : हुमायून कबीर यांच्या (Humayun Kabir) पुढाकाराने मुर्शिदाबादमध्ये उभारल्या जाणाऱ्या नवीन बाबरी मशिदीसाठी (Babari Masjid Cash Collection) देशभरातील मुस्लिम बांधवांकडून मोठ्या प्रमाणात देणग्या जमा होत आहेत. दानपेट्या उघडण्याचा सोमवार हा दुसरा दिवस होता. दानपेट्यांमधील रक्कम मोजण्यासाठी तब्बल ३० लोकांची टीम तैनात करण्यात आली होती.