
मुंबई - ‘तेरावी विधानसभा विसर्जित झाली; आता चौदाव्या विधानसभेचे कामकाज सुरू झाले आहे. मात्र तेराव्या विधानसभेतील आमदार अपात्रतेप्रकरणी मी दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालय कायदेशीर ठरवेल,’ असा विश्वास विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केला आहे.