Rohtak Murder Case : रोहतक येथील काँग्रेस कार्यकर्त्या हिमानी नरवालच्या हत्येचे गूढ वाढले
Crime Investigation : रोहतक येथील काँग्रेस कार्यकर्ती हिमानी नरवाल यांच्या हत्येप्रकरणी सचिन नामक संशयिताला दिल्लीत अटक करण्यात आली असून तपास सुरू आहे.
चंडीगड : रोहतक येथील काँग्रेस कार्यकर्त्या हिमानी नरवाल (वय २२) यांच्या हत्येप्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. सचिन (वय ३०) असे नाव असून तो बहादुरगडचा रहिवासी असून त्याला दिल्लीत अटक करण्यात आली आहे.