Containment Zone : गेल्या दीड महिन्यांपासून खळबळ उडवून देणाऱ्या अज्ञात आजाराचा प्रकोप होत असल्याचे पाहून राजौरी जिल्हा प्रशासनाने बाधाल गावात जमावबंदी आदेश (कलम १४४) लागू केला आहे.
राजौरी/ श्रीनगर : गेल्या दीड महिन्यांपासून खळबळ उडवून देणाऱ्या अज्ञात आजाराचा प्रकोप होत असल्याचे पाहून राजौरी जिल्हा प्रशासनाने बाधाल गावात जमावबंदी आदेश (कलम १४४) लागू केला आहे.