Udayagiri Violence
esakal
म्हैसूर : गेल्या वर्षी दंगलीमुळे चर्चेत आलेल्या उदयगिरी परिसरात पुन्हा एकदा तणावपूर्ण (Udayagiri Violence) परिस्थिती निर्माण झाली आहे. यावेळी सार्वजनिक ठिकाणी हातात काठ्या घेऊन फिरणाऱ्या तरुणांचा थरारक प्रकार समोर आला असून, त्याचे दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाले आहे.