Char Dham Security: चारधाम यात्रेच्या सुरक्षेसाठी ‘नभ नेत्र’ ड्रोन; ५ किमी परिसरातील भाविकांवर ठेवणार नजर

Nabh Netra Drone To Boost Security During Chardham Yatra: चारधाम यात्रेत प्रथमच तैनात होणारा अत्याधुनिक ‘नभ नेत्र’ ड्रोन ५ किमी परिसरातील भाविकांवर उच्च क्षमतेच्या कॅमेऱ्यांद्वारे सतत नजर ठेवून गर्दी नियंत्रण आणि सुरक्षेची जबाबदारी पार पाडणार
Chardham Yatra Gets High Tech Security As Nabh Netra Drone Monitors Pilgrims And Key Areas Within Five Kilometers

Chardham Yatra Gets High Tech Security As Nabh Netra Drone Monitors Pilgrims And Key Areas Within Five Kilometers

esakal

Updated on

चारधाम यात्रा अधिक सुरक्षित आणि व्यवस्थित करण्यासाठी यंदा प्रथमच अत्याधुनिक ‘नभ नेत्र’ ड्रोन तैनात करण्यात येणार आहे. सुमारे दीड कोटी रुपये किमतीचा हा ड्रोन पाच किलोमीटरच्या परिसरात उड्डाण करून उच्च क्षमतेच्या कॅमेऱ्यांच्या मदतीने भाविकांच्या हालचालींवर नजर ठेवणार आहे. आगामी कावड मेळ्यापासून या ड्रोनचा वापर सुरू करण्यात येणार असून, गर्दी नियंत्रण आणि सुरक्षेसाठी त्याचा उपयोग केला जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com