

Ujjain Nagchandreshwar Temple Opens Its Doors At Midnight Rare 24 Hour Darshan Begins Amid Massive Devotee Rush
esakal
नागपंचमीच्या पर्वावर उज्जैनच्या श्री महाकालेश्वर मंदिरातील तिसऱ्या मजल्यावर विराजमान भगवान नागचंद्रेश्वर मंदिराचे कपाट १६ ऑगस्टच्या मध्यरात्री १२ वाजता उघडण्यात आले. वर्षातून केवळ एकदाच, म्हणजे नागपंचमीच्या दिवशी २४ तासांसाठी खुले होणाऱ्या या मंदिरात दर्शनासाठी देशभरातून भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. १७ ऑगस्टच्या मध्यरात्री पुन्हा मंदिराचे कपाट बंद करण्यात येणार आहे.