Nagpanchami 2026: नागराज आजही करतात मंदिराचे रक्षण;अनोख्या नैवेद्याची प्राचीन परंपरा, दर्शनाने कालसर्प दोषातून मुक्ती

Nagraj Still Guards The Temple Ancient Tradition Continues: करकोटक नाग मंदिरातील काकडी-कणसाच्या अनोख्या नैवेद्याची परंपरा, अदृश्य रूपात भीमतालचे रक्षण करणाऱ्या नागराजाच्या दर्शनाने कालसर्प दोषातून मुक्तीची श्रद्धा
Mystery Of Nagraj Temple Ancient Offering Tradition Continues As Devotees Seek Blessings And Relief From Kaal Sarp Dosha

Mystery Of Nagraj Temple Ancient Offering Tradition Continues As Devotees Seek Blessings And Relief From Kaal Sarp Dosha

esakal

Updated on

नैनितालपासून सुमारे २२ किलोमीटर आणि भीमताल शहरापासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर पर्वताच्या शिखरावर करकोटक नाग मंदिर वसले आहे. हिरवाईने नटलेला परिसर, पक्ष्यांचा किलबिलाट आणि डोंगरातून जाणारी शांत पायवाट यामुळे हे मंदिर भाविकांसोबतच पर्यटकांसाठीही आकर्षणाचे ठिकाण आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com