Nainital Travel: ऑफ सीजन बनला सुपरहिट! पावसाळ्यात नैनीतालमध्ये पर्यटकांची विक्रमी गर्दी, स्थानिकांची कोट्यवधींची उलाढाल

पावसाळ्यातील नैनीतालचे धुकट डोंगर, हिरवाई आणि तलावाचे मोहक रूप पाहण्यासाठी पर्यटकांची विक्रमी गर्दी; हॉटेल, नौकाविहार, टॅक्सी व स्थानिक बाजारपेठांना ऑफ सीझनमध्येही भरघोस व्यवसाय
Nainital is witnessing record tourist footfall even during the monsoon season, boosting hotels, boating, local markets and tourism businesses across Uttarakhand.

Nainital is witnessing record tourist footfall even during the monsoon season, boosting hotels, boating, local markets and tourism businesses across Uttarakhand.

Sakal

Updated on

उत्तराखंडमधील नैनीताल या प्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणी सध्या निसर्गाचे मोहक रूप अनुभवायला मिळत आहे. पावसाने धुवून निघालेले डोंगर, ढगांनी वेढलेली शिखरे, धुक्याची पांढरी चादर आणि नैनी तलावाचे विहंगम दृश्य पर्यटकांना भुरळ घालत आहे. पूर्वी १५ जुलैनंतर नैनीतालमध्ये पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटत असे. मात्र, यंदा पर्यटन हंगामाप्रमाणेच पावसाळ्यातही येथे मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत. त्यामुळे हॉटेल, उपाहारगृहे, टॅक्सी सेवा, नौकाविहार आणि स्थानिक बाजारपेठांमध्ये पुन्हा चैतन्य निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Monsoon Trip Safety Tips By Tourism Department
Why is Panval Waterfall closed in Ratnagiri?
Best places to visit in Shirala during monsoon
Rising Tourist Footfall at Rautwadi Waterfall
Marathi News Esakal
www.esakal.com