Supreme Court: विद्यार्थी आंदोलनात हस्तक्षेप करण्याचे कारण काय? बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या निर्णयावर CJI सूर्यकांत भडकले

Supreme Court Backs NALSAR Students’ Right to Peaceful Protest : NALSAR विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर BCI ने केलेल्या कारवाईवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी नाराजी व्यक्त करत शांततापूर्ण आंदोलन हा विद्यार्थ्यांचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले.
Supreme Court Backs NALSAR Students’ Right to Protest

Supreme Court Backs NALSAR Students’ Right to Protest

esakal

Updated on

नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याविरोधात झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर NALSAR विद्यापीठातील विद्यार्थ्यांची वकिली व्यवसायासाठीची नोंदणी थांबवण्याच्या बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या (BCI) निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. BCI चे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांनी विद्यार्थ्यांच्या enrollment संदर्भात दिलेले निर्देश नंतर मागे घेतले असले, तरी या कारवाईवर न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com