PM Narendra Modi: जागतिक कार्यक्रमाला आखाडा बनवले; पंतप्रधानांची काँग्रेसवर टीका, नमो भारत कॉरिडॉरचे लोकार्पण

PM Modi Inauguration: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेरठमध्ये ‘नमो भारत कॉरिडॉर’चे उद्‌घाटन करत काँग्रेसवर टीका केली. दिल्ली ते मेरठ वेगवान रेल्वे मार्गामुळे प्रवासाचा वेळ कमी होणार असून शालेय मुलांशी संवाद साधला.
PM Narendra Modi

PM Narendra Modi

sakal

Updated on

नवी दिल्ली : ‘‘एआय परिषदेच्या निमित्ताने ८० हून अधिक देशांतील लोक दिल्लीत आले होते. दुसरीकडे काँग्रेसच्या परिसंस्थेने काय केले? तर एका जागतिक कार्यक्रमाला या पक्षाने आपल्या गलिच्छ राजकारणाचा आखाडा बनवले,’’ अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मेरठमध्ये झालेल्या ‘नमो भारत कॉरिडॉर’च्या उद्‍घाटनप्रसंगी आयोजित जाहीर सभेत बोलताना केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com