Namo Bharat: आता दिल्ली दूर नाही! 'नमो भारत' आणि मेट्रोमुळे मेरठचा कायापालट; CM योगी म्हणाले, "लटकणं-भटकणं कायमचं संपलं!"

Namo Bharat Rapid Rail: मेरठ आणि दिल्लीच्या प्रवासाचा जुना ताण आता इतिहास झाला आहे. 'नमो भारत' रॅपिड रेल आणि मेरठ मेट्रोमुळे मेरठकरांचे स्वप्न साकार झाले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, "लटकणं-भटकणं कायमचं संपलं!" डिजिटल इंडिया, एआय समिट आणि आधुनिक सार्वजनिक वाहतूक सेवांमुळे भारताची नवी ओळख बनली आहे.
Namo Bharat

Namo Bharat

sakal

Updated on

मेरठ आणि दिल्लीमधील प्रवासाचा कटकटीचा काळ आता इतिहास झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेरठ मेट्रो आणि 'नमो भारत' ट्रेनला हिरवा कंदील दाखवून मेरठकरांचे स्वप्न पूर्ण केले आहे. या ऐतिहासिक सोहळ्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर निशाणा साधत विकासाचा नवा मंत्र दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com