Nanarao Peshwa Park: झाशीची राणी जिथे घोडेस्वारी शिकल्या, ते ठिकाण पाहिलंय का? तात्या टोपेंचा खंजीर अन् १८५७ ची गाथा...हा ऐतिहासिक प्रवास चुकवू नका

Nanarao Peshwa Memorial Park Preserves the Legacy of 1857: कानपूरजवळील बिठूर येथील नाना राव पेशवा स्मारक पार्क आणि कानपूर संग्रहालयात १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित तात्या टोपेंचा खंजीर, ऐतिहासिक शाही फर्मान आणि झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंच्या बालपणाच्या आठवणी जतन करण्यात आल्या आहेत.
Nanarao Peshwa Park

Nanarao Peshwa Park

esakal

Updated on

१८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्यसंग्रामापासून ते १९४७ च्या स्वातंत्र्याच्या अंतिम लढ्यापर्यंतच्या अनेक महत्त्वपूर्ण आंदोलनांशी कानपूर (Kanpur) शहराचा अतिशय जवळचा संबंध राहिला आहे. हे शहर अनेक महान क्रांतिकारकांची जन्मभूमी आणि कर्मभूमी राहिले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com