Madhya Pradesh: नरसिंहपूरला ४२ कोटींचे सांदीपनि स्कूल; ३५ लाख पेन्शनधारकांच्या खात्यात २१३ कोटी रुपये वर्ग

Narsinghpur Sandipani School, Pension Benefits, Madhya Pradesh: अंतर्गत मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी ४२.५२ कोटींच्या शासकीय शाळेच्या नवीन इमारतीचे लोकार्पण केले. तसेच ३५.५६ लाखांहून अधिक पेन्शनधारकांच्या खात्यांत २१३.४१ कोटी रुपये जमा करण्यात आले.
Madhya Pradesh CM Mohan Yadav Inaugurates Sandipani School and Transfers Pension Benefits

Madhya Pradesh CM Mohan Yadav Inaugurates Sandipani School and Transfers Pension Benefits

esakal

Updated on: 

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी ११ ऑक्टोबर रोजी नरसिंहपूर जिल्ह्यात ४२ कोटी ५२ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या शासकीय सांदीपनि उत्कृष्ट विद्यालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण केले. यावेळी त्यांनी शालेय बस सेवेला हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमात राज्यातील ३५ लाख ५६ हजारांहून अधिक सामाजिक सुरक्षा पेन्शनधारकांच्या खात्यांत थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (DBT) २१३ कोटी ४१ लाख रुपये जमा करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com