Chhatrapati Shivaji Maharaj: शिवरायांना मानाचा मुजरा! मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी छत्रपतींना वाहिली आदरांजली

political leaders honour Shivaji Maharaj occasion: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातून आदरांजली; अमित शाह, योगी आदित्यनाथ, पुष्कर सिंह धामी आणि डॉ. मोहन यादव यांसह अनेक नेत्यांनी सोशल मीडियावरून शौर्य, सुशासन आणि राष्ट्रभक्तीला वंदन
Grand Tribute to Shivaji Maharaj by National Leaders Across India

Grand Tribute to Shivaji Maharaj by National Leaders Across India

esakal

Updated on

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड भारताचे आराध्य दैवत आणि आदर्श राज्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज देशातील दिग्गज नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराजांच्या चरणी मानाचा मुजरा अर्पण केला आहे. महाराजांचे शौर्य, रणनीती आणि सुशासनाचे आदर्श आजही आधुनिक भारतासाठी दीपस्तंभासारखे आहेत, अशा भावना या नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मराठीतून ट्विट करत महाराजांच्या दूरदृष्टीचे कौतुक केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com