

Social Media Overuse and Youth Fitness
sakal
बेळगाव : राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) कर्नाटक व गोवा संचनालयांतर्गत येणाऱ्या बेळगाव एनसीसी मुख्यालयाचे कमांडिंग अधिकारी कर्नल मोहन नाईक नुकतेच निवृत्त झाले. विशेष बाब म्हणजे ते बेळगावचे सुपुत्र असून, दीर्घ लष्करी सेवेनंतर त्यांनी एनसीसीच्या माध्यमातून हजारो युवक-युवतींना शिस्त, राष्ट्रभक्ती आणि नेतृत्वाचे धडे दिले.