Cooperative Finance: सहकार क्षेत्राला मोठा दिलासा; एनसीडीसीचे अधिकार वाढविणारे विधेयक राज्यसभेत मंजूर

NCDC Powers Bill Passed in Rajya Sabha for Cooperative Sector: एनसीडीसीच्या अधिकारवाढीमुळे सहकारी संस्था व पात्र संस्थांना थेट कर्ज, अनुदानाचा मार्ग मोकळा; कृषी, अन्नप्रक्रिया, कुटीर उद्योगांसह विविध क्षेत्रांना चालना
NCDC Amendment Bill Passed in Rajya Sabha Expanding Loans and Grants to Cooperative Sector and Eligible Institutions

NCDC Amendment Bill Passed in Rajya Sabha Expanding Loans and Grants to Cooperative Sector and Eligible Institutions

sakal

Updated on

‘नवी दिल्ली: सहकार क्षेत्राच्या विकासाला आर्थिक पाठबळ देण्यासाठी राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या (एनसीडीसी) अधिकारांचा विस्तार करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, याबाबतचे विधेयक बुधवारी राज्यसभेत मंजूर करण्यात आले. अलीकडेच लोकसभेत या विधेयकावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com