NDA : सत्ताधारी पक्ष ‘एनडीए’चे हे आहेत घटक पक्ष

सत्ताधारी पक्ष ‘एनडीए’चे हे आहेत घटक पक्ष
Narendra Modi and Chirag Paswan
Narendra Modi and Chirag Paswansakal
Updated on

भारतीय जनता पार्टी :

खासदार : ३९३ (३०१ लोकसभा आणि ९२ राज्यसभा)

शिवसेना (एकनाथ शिंदे गट) :

खासदार : १३ (१३ लोकसभा आणि ० राज्यसभा)

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (अजित पवार गट) :

खासदार : २ (१ लोकसभा आणि १ राज्यसभा)

राष्ट्रीय लोक जनशक्ति पक्ष (पशुपति कुमार पारस) :

खासदार : ५ (५ लोकसभा आणि ० राज्यसभा)

लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) :

खासदार : १ (१ लोकसभा आणि ० राज्यसभा)

ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघम (अण्णाद्रमुक) :

खासदार : ४ (० लोकसभा आणि ४ राज्यसभा)

अपना दल (सोनेलाल) :

खासदार : २ (२ लोकसभा आणि राज्यसभा)

नॅशनल पीपल्स पक्ष :

खासदार : २ (१ लोकसभा आणि १ राज्यसभा)

नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्ष :

खासदार : १ (१ लोकसभा आणि ० राज्यसभा)

ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन :

खासदार : १ (१लोकसभा आणि ० राज्यसभा)

सिक्किम क्रांतिकारी मोर्चा :

खासदार : १ (१लोकसभा आणि ० राज्यसभा)

मिझो नॅशनल फ्रंट :

खासदार : १ (१ लोकसभा आणि १ राज्यसभा)

इंडिजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा :

खासदार : शून्य

नागा पीपल्स फ्रंट :

खासदार : १ (१ लोकसभा आणि ० राज्यसभा)

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) :

खासदार : १ (० लोकसभा आणि १ राज्यसभा)

आसाम गण परिषद :

खासदार : १ (० लोकसभा आणि १ राज्यसभा)

पट्टली मक्कल काची :

खासदार : १ (० लोकसभा आणि १ राज्यसभा)

तमीळ मनीला काँग्रेस (मूपनार) :

खासदार : १ (० लोकसभा आणि १ राज्यसभा)

युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल :

खासदार : १ (० लोकसभा आणि १ राज्यसभा)

खालील पक्षाचा एकही सदस्य लोकसभेत व राज्यसभेत नाही

  • सुहेलदेव भारतीय समाज पक्ष

  • शिरोमणी अकाली दल (संयुक्त)

  • महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष

  • जननायक जनता पक्ष

  • प्रहार जनशक्ति पक्ष

  • राष्ट्रीय समाज पक्ष

  • जन सुराज्य शक्ति पक्ष

  • कुकी पीपल्स आघाडी

  • युनायटेड डेमोक्रॅटिक पक्ष (मेघालय)

  • हिल्स स्टेट पीपल्स डेमोक्रॅटिक

  • निषाद पार्टी

  • ऑल इंडिया एनआर काँग्रेस,

  • हिंदुस्थानी आवाम मोर्चा

  • जनसेना पक्ष (पवन कल्याण)

  • हरियाना लोकहित पक्ष

  • भारत धर्म जनसेना

  • केरळ कामराज काँग्रेस

  • पुथिया तमीळ ग्राम

  • गोरखा नॅशनल लिबरेशन फ्रंट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com