राजकारणात मोठी घडामोड! BJP काहीतरी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? NDA ची ताकद ४२ खासदारांनी वाढली, चार मित्रपक्ष पुन्हा एकत्र!

NDA Strength Increases After Return of Four Political Allies : NDA ची ताकद वाढली, चार मित्रपक्षांची घरवापसी; ४२ खासदारांचा पाठिंबा, महिला आरक्षण विधेयकासाठी बहुमताचे आव्हान
NDA alliance strength increases after the return of four key political allies, including Shiromani Akali Dal, Shiv Sena, JD(U) and TDP, adding 42 MPs to the alliance

NDA alliance strength increases after the return of four key political allies, including Shiromani Akali Dal, Shiv Sena, JD(U) and TDP, adding 42 MPs to the alliance

esakal

Updated on: 

केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएची लोकसभेतील ताकद गेल्या काही वर्षांत वाढली आहे. आघाडीतून बाहेर पडलेल्या चार प्रमुख पक्षांनी पुन्हा एनडीएमध्ये प्रवेश केल्याने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर आघाडीच्या संख्याबळात ४२ खासदारांची भर पडली आहे. यामध्ये शिरोमणी अकाली दल, शिवसेना, जनता दल युनायटेड आणि तेलुगू देसम पार्टी या पक्षांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, शिरोमणी अकाली दलाच्या पुनरागमनामुळे एनडीएला पंजाबमध्येही राजकीय बळ मिळाले आहे. या पक्षाचा लोकसभेत सध्या एकच खासदार आहे.

Loading content, please wait...