Dog Training: ‘एनडीआरएफ’च्या मदतीला शवशोधक श्वाने; देशभरात तैनात करणार, पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण अंतिम टप्प्यात
NDRF: आपत्तीग्रस्त भागात मृतदेह शोधण्यासाठी एनडीआरएफने खास प्रशिक्षित शवशोधक श्वान पथक तयार केले आहे. बेल्जियन मॅलिन्वा व लॅब्रेडोर श्वानांना विशेष गंधावर प्रशिक्षण दिले गेले आहे.
नवी दिल्ली : भूकंप, महापूर किंवा मोठ्या अपघातांमध्ये बचाव कार्यासाठी पोहोचणाऱ्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून (एनडीआरएफ) प्रामुख्याने पीडितांचे जीव वाचविण्यावरच भर देण्यात येतो.