Neeraj Chopra : गोल्डन बॉयची नवी ओळख..! ऑलिम्पिक विजेता नीरज चोप्रा यांना टेरिटोरियल आर्मीमध्ये 'लेफ्टनंट कर्नल' हा सन्मान प्रदान

Neeraj Chopra Lieutenant Colonel : भारताचे 'गोल्डन बॉय' आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते नीरज चोप्रा यांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते टेरिटोरियल आर्मीमध्ये 'लेफ्टनंट कर्नल' हा सन्माननीय हुद्दा प्रदान करण्यात आला.
Golden Javelin, Golden Rank: Neeraj Chopra Honoured as Lieutenant Colonel in Territorial Army

Golden Javelin, Golden Rank: Neeraj Chopra Honoured as Lieutenant Colonel in Territorial Army

Sakal

Updated on

अभिजीत पांडगळे

Neeraj Chopra Conferred Lieutenant Colonel Rank in Territorial Army: भारताचा "गोल्डन बॉय" आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते भालाफेकपटू 'नीरज चोप्रा' यांना टेरिटोरियल आर्मीमध्ये ‘लेफ्टनंट कर्नल’ हे सन्माननीय पद प्रदान करण्यात आली आहे. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते दिल्लीत झालेल्या एका भव्य समारंभात त्यांना हा सन्मान बहाल करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com