NEET Paper Leak: महाराष्ट्रातील चहाविक्रेत्यासह 14 जणांवर NEET पेपरफुटी प्रकरणात आरोप निश्चित

दिल्लीच्या विशेष न्यायालयात खटल्याची प्रक्रिया सुरू; सर्व आरोपींनी आरोप फेटाळले, सीबीआयकडून ३६० साक्षीदारांचे पुरावे सादर करण्याची तयारी
Maharashtra Tea Seller Among 14 Accused in NEET Paper Leak Case

Maharashtra Tea Seller Among 14 Accused in NEET Paper Leak Case

eSakal

Updated on: 

NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात दिल्लीतील विशेष फास्ट ट्रॅक न्यायालयाने शनिवारी (२१ नोव्हेंबर) सर्व १४ आरोपींविरोधात आरोप निश्चित केले. राऊस अव्हेन्यू न्यायालयातील विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांच्यासमोर सर्व आरोपींना हजर करण्यात आले होते. यावेळी आरोपींनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावत गुन्हा मान्य नसल्याचे स्पष्ट केले. तसेच न्यायालयीन खटल्याला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली.

Loading content, please wait...